E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर
Wrutuja pandharpure
14 May 2025
राज्याचा दहावीचा ९६.६१ तर बारावीचा ९०.६८ टक्के निकाल
पुणे
: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात बारावीत उत्तीर्णांचे प्रमाण ८८.३९ टक्के, तर दहावीत उत्तीर्णांचे प्रमाण ९३.६६ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये किंचित वाढ झाली असून, राज्यात बारावीतील उत्तीर्णांचे प्रमाण हे ९०.६८ टक्के, तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे आहे.
‘सीबीएसई’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. गेल्या वर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ९३.६० टक्के, तर बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ८७.९८ टक्के होते. त्यामुळे दहावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.०६ टक्के, तर बारावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली. बारावीसाठी राज्यातून ३४ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ४६८ विद्यार्थी (९०.६८ टक्के ) उत्तीर्ण झाले. त्यात ८८.८९ टक्के मुले, तर ९२.७५ टक्के मुली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एक लाख १७ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या एक लाख १७ हजार २३७ विद्यार्थ्यांपैकी एक लाख १३ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी देशभरातून १७ लाख चार हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
Related
Articles
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर